अश्र्वत्थमारुती पूजन – हनुमत पञ्चरत्नं स्तोत्र
श्रावण शुद्ध नवमी म्हणजे अश्र्वत्थमारुती पूजन दिवस. श्रीमद् शंकराचार्य यांनी रचलेल्या प्राचीन आणि दुर्मिळ अशा स्तोत्र संग्रहातील “श्री हनुमत पञ्चरत्नं स्तोत्र” हे स्तोत्र खास माझ्या मारुती उपासक मित्र आणि परिवारांसाठी सादर करीत आहे.