स्तोत्र

श्री गुरुदेव दत्त

श्री दत्तबावनी – गुजराती, मराठीमध्ये आणि मराठी भावानुवाद

श्री रंगावधूतमहाराज रचित श्री दत्तबावनी – मूळ दत्तबावनी गुजराती भाषेत आहे. त्याची मराठी भाषेतील रचनाही उपलब्ध आहे. येथे आपणास मूळ गुजराती भाषेतील श्लोक, सोबत मराठी भाषेतील श्लोक आणि त्याचा मराठी भाषेतील भावानुवाद असा आनंद अनुभवायला मिळेल.

बृहस्पति पूजन

नारळी पौर्णिमा, बृहस्पति पूजन – गुरूस्तोत्र

श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पति पूजन करावे. त्यानिमित्ताने विश्वसारतंत्र या नावाच्या पुराण ग्रंथातील गुरूस्तोत्र नावाचे हे दुर्मिळ स्तोत्र सर्व भाविक भक्तांच्या मनन आणि पठणासाठी सादर करीत आहे.

अश्र्वत्थमारुती

अश्र्वत्थमारुती पूजन – हनुमत पञ्चरत्नं स्तोत्र

श्रावण शुद्ध नवमी म्हणजे अश्र्वत्थमारुती पूजन दिवस. श्रीमद् शंकराचार्य यांनी रचलेल्या प्राचीन आणि दुर्मिळ अशा स्तोत्र संग्रहातील “श्री हनुमत पञ्चरत्नं स्तोत्र” हे स्तोत्र खास माझ्या मारुती उपासक मित्र आणि परिवारांसाठी सादर करीत आहे.

बृहस्पति पूजन

बृहस्पति पूजन – गुरूस्तोत्र

वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक अशी मुख्य ओळख असलेले श्री ज्ञानेश्वरीचे संशोधनात्मक संपादन करून सार्थ श्री ज्ञानेश्वरी आपल्या पिढ्यांपर्यंत पोचविणारे आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक शंकर वामन उर्फ सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर

error: इतकंच आवडलं असेल तर शेअर करा, कॉपी करणे चांगले नाही.
Scroll to Top
Scroll to Top
%d bloggers like this: