Jupiter Saturn Conjunction - गुरु शनी युती

गुरु शनी महायुती – एक दुर्मिळ खगोलीय घटना

खगोल प्रेमींसाठी २१ डिसेंबर २०२० ला एक पर्वणी आहे. गुरु आणि शनी या ग्रहांची महायुती आहे. तर पाहूया महायुती म्हणजे काय? सूर्यामलेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. या त्यांच्या परिभ्रमणामध्ये, काही वेळा अशा असतात की पृथ्वीवरून पाहतांना आपल्याला दोन ग्रह एकमेकाच्या अगदी जवळ आलेले दिसतात. प्रत्यक्षात ते आपापल्या जागी एकमेकापासून लक्षावधी किमी दूर असतात, परंतु …

गुरु शनी महायुती – एक दुर्मिळ खगोलीय घटना Read More »