श्रीरंग विभांडिक

श्री गुरुदेव दत्त

श्री दत्तबावनी – गुजराती, मराठीमध्ये आणि मराठी भावानुवाद

श्री रंगावधूतमहाराज रचित श्री दत्तबावनी – मूळ दत्तबावनी गुजराती भाषेत आहे. त्याची मराठी भाषेतील रचनाही उपलब्ध आहे. येथे आपणास मूळ गुजराती भाषेतील श्लोक, सोबत मराठी भाषेतील श्लोक आणि त्याचा मराठी भाषेतील भावानुवाद असा आनंद अनुभवायला मिळेल.

प्रतीक्षा क्वांटम संगणकाची

क्वांटम कॉम्प्युटर क्षेत्रात विविध विषयांतील तरुणांना भरपूर वाव आहे; कारण हा विषय आंतरविद्याशाखीय आहे. याला खासगी क्षेत्रातून सहकार्य मिळणे जरुरीचे आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जग बदलत आहे. आपणही बदलण्याची वेळ आली आहे. भारतामध्ये क्वांटम कॉम्प्युटरची निर्मिती होणार आहे. त्या निमित्ताने…

वसंत पंचमी

वसंत पंचमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला वसंत पंचमी किंवा श्रीपंचमी म्हणतात. हा उत्सव देवी सरस्वतीच्या उपासकांमध्ये फार प्रसिद्ध आहे. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीदेवीची पूजा केली जाते. तीदेखील गणरायाप्रमाणे ज्ञान व बुद्धीची देवता आहे. धर्मशास्त्रानुसार या दिवसापासूनच वसंत उत्सवाला आरंभ होतो. हा उत्सव शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो. आयुष्यात ज्ञानाशिवाय कोणत्याही विषयात यश प्राप्त करणे अवघड …

वसंत पंचमी Read More »

श्री गुरुदेव दत्त

श्री गुरुचरित्र – अध्याय ०६

अध्याय – ०६ गोकर्ण महिमा – महाबळेश्वर लिंग स्थापना   ॥ श्री गणेशाय नमः॥ नामधारक म्हणे सिद्धासी । स्वामी तू ज्योति अंधकारासी । प्रकाश केला जी आम्हांसी । गुरुपीठ आद्यंत ॥१॥ त्रैमूर्ति होऊनि आपण । तीर्थे करावी किंकारण । विशेष असे काय गोकर्ण । म्हणोनि गेले तया स्थान ॥२॥ तीर्थे असती अपरंपारी । समस्त सांडूनि …

श्री गुरुचरित्र – अध्याय ०६ Read More »

GeetaJayanti

गीता जयंती – मोक्षदा एकादशी – मोक्षदायिनी एकादशी

गीता जयंती, मोक्षदा एकादशी किंवा मोक्षदयिनी एकादशी म्हणजे काय?
अठरा श्लोकी गीता काय आहे?
भगवद् गीतेची मराठी आरती.

Jupiter Saturn Conjunction - गुरु शनी युती

गुरु शनी महायुती – एक दुर्मिळ खगोलीय घटना

खगोल प्रेमींसाठी २१ डिसेंबर २०२० ला एक पर्वणी आहे. गुरु आणि शनी या ग्रहांची महायुती आहे. तर पाहूया महायुती म्हणजे काय? सूर्यामलेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. या त्यांच्या परिभ्रमणामध्ये, काही वेळा अशा असतात की पृथ्वीवरून पाहतांना आपल्याला दोन ग्रह एकमेकाच्या अगदी जवळ आलेले दिसतात. प्रत्यक्षात ते आपापल्या जागी एकमेकापासून लक्षावधी किमी दूर असतात, परंतु …

गुरु शनी महायुती – एक दुर्मिळ खगोलीय घटना Read More »

श्री गुरुदेव दत्त

श्री गुरुचरित्र – अध्याय ०५

अध्याय – ०५ श्री नृसिंह सरस्वती आख्यान श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथा ॥ श्री गणेशाय नमः॥ नामधारक भक्तासी । सांगे सिद्ध विस्तारेसी । अवतार झाला मानुषी । भक्तजन तारावया ॥१॥ ऐक भक्ता नामधारका । अंबरीषाकारणे विष्णु देखा । अंगकारिले अवतार ऐका । मानुषी नाना रूप घेतसे ॥२॥ मत्स्य कूर्म वराह देख । नराचा देह …

श्री गुरुचरित्र – अध्याय ०५ Read More »

श्री गुरुदेव दत्त

श्री गुरुचरित्र – अध्याय ०४

अध्याय – ०४ अनसूया आख्यान श्री दत्त जन्म कथा ॥ श्रीगणेशाय नमः॥ ऐशी शिष्याची विनंती । ऐकोन सिद्ध काय बोलती । साधु-साधु तुझी भक्ति । प्रीति पावो गुरुचरणीं ॥१ ॥ ऐक शिष्यचूडामणी । धन्य धन्य तुझी वाणी । आठवतसे तुझिया प्रश्नीं । आदि-मध्य-अवसानक ॥ २ ॥ प्रश्न केला बरवा निका । सांगेन तुज विवेका । …

श्री गुरुचरित्र – अध्याय ०४ Read More »

शुभारंभ

॥श्री गणेशाय नम:॥ नमस्कार, आज मार्गशीर्ष महिना – शुद्ध प्रतिपदा – म्हणजेच देव दिवाळी. श्री-ज्ञानोपासना – शुभारंभ करत आहोत. सुरवात करत आहे – श्री गुरुचरित्राच्या मराठी भावानुवादापासून… आशीर्वाद आणि प्रेम असू द्यावे. – श्री ज्ञानोपासना

error: इतकंच आवडलं असेल तर शेअर करा, कॉपी करणे चांगले नाही.
Scroll to Top
Scroll to Top
%d bloggers like this: