About Us

नमस्कार,

श्री ज्ञानोपासना – करूया ज्ञानाची उपासना.

ज्ञान हीच एक सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे.

विविध विषयांवरील ज्ञान एकत्र एका ठिकाणी संपादित करण्याच्या उद्दिष्टाने या वेब साईटची स्थापना करण्यात आली आहे.

या ठिकाणी आपल्याला विविध विचार, ज्ञानवर्धक लेख, विविध विषयांवरचे संकलन-संपादन मिळेल.

इंटरनेट वर बरीच माहिती ही मुख्यत: इंग्रजी अथवा हिंदी भाषेत उपलब्ध आहे. आपल्यासाठी सहजसोप्या मराठी भाषेत विविध विषयांवरील ज्ञान देण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी भाषेत माहिती मांडताना काहीवेळेला प्रचलित इंग्रजी तांत्रिक शब्दांचा आधार घेणे अनिवार्य ठरते, तरीही जास्तीत जास्त मराठी भाषा आणि शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपले अभिप्राय, विचार, सूचना यांचे स्वागत आहे.

धन्यवाद.

  • श्री ज्ञानोपासना
Scroll to Top