शुभारंभ

॥श्री गणेशाय नम:॥

नमस्कार,

आज मार्गशीर्ष महिना - शुद्ध प्रतिपदा - म्हणजेच देव दिवाळी.

श्री-ज्ञानोपासना - शुभारंभ करत आहोत. सुरवात करत आहे - श्री गुरुचरित्राच्या मराठी भावानुवादापासून...

आशीर्वाद आणि प्रेम असू द्यावे.

- श्री ज्ञानोपासना

आपण आपली प्रतिक्रिया/अभिप्राय येथे नोंदवू शकता.

error: Content is protected !! Contact - shree.dnyanopasana@gmail.com
Scroll to Top